Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्याकडून एखादी चूक, त्रूटी इत्यादी झाल्यास शिक्षा म्हणून घेतलेला पैसा
वाक्यात प्रयोग -
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
शिक्षा
प्रकार -
दंड
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
व्यायामाचा एक प्रकार
वाक्यात प्रयोग -
मी रोज शंभर दंड काढतो
समानार्थी शब्द -
जोर
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
व्यायाम
प्रकार -
चक्रदंड
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एक राक्षस
वाक्यात प्रयोग -
दंड हा सुमालीचा पुत्र होता.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
राक्षस
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या प्रकारची भूल, त्रुटी किंवा चूक केल्यास एखाद्या अधिकार्याद्वारे लावला जाणारा पैशाच्या स्वरूपातील दंड
वाक्यात प्रयोग -
ग्रंथालयात पंधरा दिवसांच्या आत पुस्तक परत न केल्यास रोज एक रूपया दंड आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
दंड
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखादा अपराध, चूक केल्यावर दंडाच्या स्वरूपात दिले जाणारे पैसे
वाक्यात प्रयोग -
तो दंड द्यायला तयार नाही.
समानार्थी शब्द -
अर्थदंड
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
धन
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
कोपरापासून वरचा हाताचा भाग
वाक्यात प्रयोग -
व्यायामाने त्याचे दंड चांगलेच बळकट झाले.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
शारीरिक भाग
दंड
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला
वाक्यात प्रयोग -
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
समानार्थी शब्द -
नुकसानभरपाई
,
भुर्दंड
,
जुर्माना
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
धन