मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तुंबा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे
  • वाक्यात प्रयोग - साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
  • समानार्थी शब्द - तुंबडी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पात्र
तुंबा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य
  • वाक्यात प्रयोग - बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.
  • लिंग - पुल्लिंग
तुंबा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पांढरी फुले येणारी एक औषधी वनस्पती
  • वाक्यात प्रयोग - द्रोणपुष्पीच्या पानांचा रस त्वचा विकारावर उपयोगी आहे.
  • समानार्थी शब्द - द्रोणपुष्पी , तुंबी , तांब
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - झुडूप
तुंबा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ
  • वाक्यात प्रयोग - आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
  • समानार्थी शब्द - दुध्या भोपळा , दुधी भोपळा , दुधिया , दुधी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाजी
  • प्रकार - कडू भोपळा
  • अंगीवाची - दूधभोपळी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design