मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तीळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गळिताच्या धान्यापैकी एक धान्याची बी ही काळी किंवा पांढर्‍या रंगाची असते व याचे तेल काढतात
  • वाक्यात प्रयोग - संक्रांतीला तीळ व गूळ मिसळून लाडू बनवतात
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - बी
  • अंगीवाची - तीळ , रेवडी , तिळवा लाडू
तीळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - स्त्रियांनी हनुवटी इत्यादीवर गोंदवलेले छोटे कुंकू
  • वाक्यात प्रयोग - सीतेने आपल्या गालावर तीळ गोंदवले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोंदण
तीळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याच्या बी पासून तेल काढले जाते ते सरळ वाढणारे वर्षायू झाड
  • वाक्यात प्रयोग - तिळाचे पीक सपाट, रेताड व दमट जमिनीत उत्तम येते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - नल्ल
  • का हिस्सा - तीळ
तीळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - त्वचेवरील काळ्या, करड्या, तपकिरी रंगाचा लहान डाग
  • वाक्यात प्रयोग - चेहर्‍यावर विशिष्ट ठिकाणी असणारा तीळ सौंदर्यात भर घालतो
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - खूण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design