मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तक्रार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे होणार्‍या त्रासाचे किंवा दुःख व्यक्त करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपली तक्रार राजाला संगितली
  • समानार्थी शब्द - गार्‍हाणे , तकरार , कागाळी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - आरोप
तक्रार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - न्यायासाठी केलेली प्रार्थना
  • वाक्यात प्रयोग - पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.
  • समानार्थी शब्द - फिर्याद , अपराधनिवेदन
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - प्रार्थना
  • प्रकार - अभियोग
तक्रार
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात तक्रार आहे असा
  • वाक्यात प्रयोग - त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले.
  • समानार्थी शब्द - तकरार
तक्रार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या अनुचित व्यवहारामुळे मनात होणारा असंतोष
  • वाक्यात प्रयोग - माझी तुमच्याविषयी काहीही तक्रार नाही.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अतृप्ती
तक्रार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या अनुचित किंवा नियमाविरुद्धच्या व्यवहारामुळे मनात होणारा असंतोष दूर करण्यासाठी संबंधित किंवा अधिकारी व्यक्तीला केलेले निवेदन
  • वाक्यात प्रयोग - अधिकार्‍याने माझ्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - निवेदन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design