Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
झोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती
वाक्यात प्रयोग -
उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
समानार्थी शब्द -
तोल
लिंग -
पुल्लिंग
झोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह
वाक्यात प्रयोग -
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
समानार्थी शब्द -
झोत
लिंग -
पुल्लिंग
झोक
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती
वाक्यात प्रयोग -
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
समानार्थी शब्द -
रोख
लिंग -
पुल्लिंग