मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जीवन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ
  • वाक्यात प्रयोग - माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
  • समानार्थी शब्द - आयुष्य , जीवनकाल , हयात , जन्म
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - पूर्णायुष्य
जीवन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जगण्याची विशिष्ट तर्‍हा
  • वाक्यात प्रयोग - शाळेतलं चाकोरीबद्ध जीवन, त्यातून येणारं नैराश्य या सगळ्याचा परिणाम तुरळक प्रमाणात दिसू लागला आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पद्धत
  • प्रकार - पक्षीजीवन
जीवन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सजीवांचे अस्तित्व
  • वाक्यात प्रयोग - वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर जीवन नाही.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - परिस्थिती
जीवन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचे असणे वा जगणे ज्यावर अवलंबून आहे ती गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - पाणी हे झाडाचे जीवन आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
जीवन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जगण्याचा व्यापार
  • वाक्यात प्रयोग - ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
  • समानार्थी शब्द - जगणे , जिणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भाव , अवस्था
  • प्रकार - वनस्पती जीवन , दीर्घायुष्य , जनजीवन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design