मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जामीन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीबाबत किंवा व्यक्तीबाबत दिलेली लेखी किंवा तोंडी हमी
  • वाक्यात प्रयोग - न्यायधीशांनी जामीनसाठी एक हजार रुपये निश्चित केले.
  • समानार्थी शब्द - जामीनकी , जामीनगत , जामीनगिरी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - जबाबदारी
जामीन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हमी देणारा
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
  • समानार्थी शब्द - हमीदार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
जामीन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम
  • वाक्यात प्रयोग - जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.
  • समानार्थी शब्द - जामीनकी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - धन
जामीन
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया
  • वाक्यात प्रयोग - न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला
  • लिंग - पुल्लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design