मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जर
क्रियाविशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - अमुक गोष्ट घडली तर
  • वाक्यात प्रयोग - जर तू चांगला अभ्यास केलास तर परीक्षेत नक्कीच पहिला येशील
  • परिवर्तित क्रिया - काम करणे
जर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सोने किंवा चांदीची लांब तार
  • वाक्यात प्रयोग - तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - तार
जर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार
  • वाक्यात प्रयोग - ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
  • समानार्थी शब्द - जरतार , कलाबतू , कलाबतु
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - तार
  • का हिस्सा - सोने
जर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कलाबतूचे वस्त्र
  • वाक्यात प्रयोग - अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
जर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सोन्यारुप्याची तार
  • वाक्यात प्रयोग - तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
जर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चांदी अथवा सोन्याचा जर चढवून पीळ दिलेला रेशमाचा दोरा
  • वाक्यात प्रयोग - साडीवर केलेले कलाबतूचे नक्षीकाम फार सुरेख आहे.
  • समानार्थी शब्द - कलाबतू , कलाबतु , जरतार
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - तार
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design