मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चिरंजीव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पुराणांमध्ये ज्याला सदैव जीवंत राहणारा मानले गेले आहे तो
  • वाक्यात प्रयोग - अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम, बलि, विभीषण, व्यास आणि हनुमान हे सात चिरंजीव आहेत.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पौराणिक जीव
चिरंजीव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आपल्यापेक्षा कमी वयाच्या मनुष्यास पत्र लिहिताना त्याच्या नावामागे लावायचा शब्द
  • वाक्यात प्रयोग - चिरंजीव नूपुरला अनेक आशिर्वाद.
  • लिंग - पुल्लिंग
चिरंजीव
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - उदंड आयुष्याचा म्हणजे पुष्कळ दिवस जगणारा
  • वाक्यात प्रयोग - गुरुजींनी दीर्घायु होण्याचा आशिर्वाद दिला
  • समानार्थी शब्द - दीर्घायु , चिरायु , औक्षवंत , औक्षवान
चिरंजीव
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - कधीही न मरणारा
  • वाक्यात प्रयोग - पुराणातील गोष्टीनुसार अमृत प्यायल्याने जीव अमर होतो.
  • समानार्थी शब्द - अमर , मृत्यूरहित
चिरंजीव
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नर संतती
  • वाक्यात प्रयोग - उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे
  • समानार्थी शब्द - मुलगा , लेक , तनय , पुत्र
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अपत्य
  • प्रकार - दत्त पुत्र , संपाती , एकुलताएक मुलगा , मानसपुत्र , कुपुत्र , सुपुत्र , राजपुत्र
चिरंजीव
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - कधीही नाश न पावणारा
  • वाक्यात प्रयोग - आत्मा शाश्वत आहे
  • समानार्थी शब्द - शाश्वत , नित्य , अविनाशी , अनश्वर , चिरंतन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design