मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश
  • वाक्यात प्रयोग - आई मुलाला घास भरवत होती
  • समानार्थी शब्द - कवळ , ग्रास
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - जेवण
घास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण
  • वाक्यात प्रयोग - जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
  • लिंग - पुल्लिंग
घास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्‍या दाण्यांचा समुदाय
  • वाक्यात प्रयोग - हे जाते घास धरते.
  • लिंग - पुल्लिंग
घास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लांबट, अरुंद आणि निमुळती पाने असलेले एक प्रकारचे तृण
  • वाक्यात प्रयोग - कुरणात गवत वाढले होते"
  • समानार्थी शब्द - गवत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - तृण
  • प्रकार - मुंज , गोमूत्र , दुर्वा , नागरमोथा , दर्भ , विंचू , आग्या
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design