मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गिळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - अन्न इत्यादी अन्न नलिकेद्वारे गळ्याखाली उतरवणे
  • वाक्यात प्रयोग - सापाने बेडूक गिळला
  • एक तरह का - खाणे
  • प्रकार - मटकावणे
गिळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - काळजी, आजारपण इत्यादींमुळे शरीरावर वाईट परिणाम होणे अथवा एखाद्याचा मृत्यू होणे
  • वाक्यात प्रयोग - कर्करोगाने त्यांना गिळले.
  • एक तरह का - परिवर्तन करणे
गिळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - घरात एखाद्या नव्या व्यक्तीच्या आगमनाने त्याच घरातील एखाद्या सदस्याचे निधन होणे
  • वाक्यात प्रयोग - जन्मतःच तिने आपल्या आईला गिळले.
  • एक तरह का - घडणे
गिळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - व्यक्त होऊ न देणे
  • वाक्यात प्रयोग - तिने आपला राग गिळला.
  • एक तरह का - शांत करणे
गिळणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गिळण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - एका बेडकाला गिळल्यावर साप दुसर्‍या बेडकाकडे वळला.
  • समानार्थी शब्द - गट्ट करणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
गिळणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्यावर वाईट पद्धतीने, सर्व बाजूंनी संकट येणे
  • वाक्यात प्रयोग - त्या कुटुंबाला आजारांनी ग्रासले आहे.
  • समानार्थी शब्द - ग्रासणे
  • एक तरह का - कैद करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design