मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - जमिनीत गाडणे
  • वाक्यात प्रयोग - चोरांनी चोरीचा माल मंदिराच्या मागे गाडला.
  • एक तरह का - लपवणे
गाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - भिंतीत खड्डा करून त्यात एखादी वस्तू ठेवून ती माती इत्यादीने झाकणे
  • वाक्यात प्रयोग - अकबराने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडले होते.
  • एक तरह का - करून_घेणे
गाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात गाडले जाणे
  • वाक्यात प्रयोग - मैदानात मल्लखांबासाठी खांब गाडणे.
  • एक तरह का - होणे
गाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे
  • वाक्यात प्रयोग - मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
  • समानार्थी शब्द - पुरणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design