व्याख्या - बँक किंवा व्यवसायीद्वारे देण्यात येणारे छोटे कार्ड (प्रायः प्लॅस्टिकचे) ज्यात चुंबकीय पट्टी लावलेली असते आणि धारक या कार्डाच्या मदतीने उधारीवर माल किंवा सेवा खरेदी करू शकतो
वाक्यात प्रयोग -
क्रेडिट कार्डाने आपण काही वेळेआधी विमानाचे तिकिट खरेदी करू शकतो.