मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कापणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तयार झालेले पीक कापण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - सध्या शेतात कापणी सुरू आहे.
  • समानार्थी शब्द - छाटणी , काढणी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शेतकाम
  • अंगीवाची - शेती
कापणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कापण्याची मजुरी
  • वाक्यात प्रयोग - सावकाराने पिकाची १०० रूपये कापणी दिली
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - रोजगार
कापणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कापण्याचे काम
  • वाक्यात प्रयोग - सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
  • समानार्थी शब्द - तोडणी , छाटणी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
कापणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कापण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पावसाळ्याआधीच्या काटछाटीमुळे झाडांची वाढ चांगली होते.
  • समानार्थी शब्द - काटछाट
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रिया
कापणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चांभाराचे, कातडे कापण्याचे उलट्या खुरप्याच्या आकृतीचे हत्यार
  • वाक्यात प्रयोग - त्याने रांपीच्या सहाय्याने चामडे नीट कापून घेतले.
  • समानार्थी शब्द - रांपी , रांपा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उपकरण
कापणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तोडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
  • समानार्थी शब्द - छाटणी , तोडणी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design