मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - फूल उमलण्यापूर्वी फुलाच्या पाकळ्यांचा परस्परांत संकोच झालेला असतो ती फुलाची स्थिती
  • वाक्यात प्रयोग - अधिकांश कळ्या पहाटे उमलतात
  • समानार्थी शब्द - कलिका , मुकुल
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - फूल
  • प्रकार - लवंग
कळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पुरुषाशी समागम न झालेली मुलगी
  • वाक्यात प्रयोग - ती अजूनही कळीच आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - महिला
कळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आंगरख्याच्या कापडाचे त्रिकोणाकार तुकड्यांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - कळी लावल्याने आंगरखा जरा सैल झाला.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - वस्त्र भाग
  • अंगीवाची - झब्बा
कळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बुंदीच्या लाडवांतील दाणा
  • वाक्यात प्रयोग - लाडवातील प्रत्येक कळीत पाक शिरला आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design