मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कपिला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जळवेचा एक प्रकार
  • वाक्यात प्रयोग - मीठ शिंपडल्याने कपिला मरते.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - जळू
कपिला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दक्ष प्रजापतीची मुलगी
  • वाक्यात प्रयोग - कपिला ही कश्यप ऋषींची बायको आहे.
  • समानार्थी शब्द - कपिला दाक्षायणी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पौराणिक स्त्री
कपिला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एक नदी
  • वाक्यात प्रयोग - सोमनाथ पट्टल ह्याच्या जवळ हिरण्य, सरस्वती और कपिला ह्याचा संगम आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - नदी
कपिला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एक रंग असलेली गाय
  • वाक्यात प्रयोग - त्याच्याकडे काळी कपिला आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गाय
कपिला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एका प्रकारची मुंगी
  • वाक्यात प्रयोग - माटा ही लाल रंगाची असते.
  • समानार्थी शब्द - माटा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मुंगी
कपिला
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - इच्छीलेली वस्तू तत्काळ देणारी पुराणांत वर्णिलेली गाय
  • वाक्यात प्रयोग - समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी कामधेनू हे एक रत्न आहे
  • समानार्थी शब्द - कामधेनू , सुरभी , सुरधेनू
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गाय , पौराणिक जीव
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design