मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ओळखणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याचे गुण व वैशिष्ट्य वा योग्यता इत्यादींची जाण असण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे.
  • समानार्थी शब्द - ओळख
  • एक तरह का - काम
ओळखणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रत्ययाला येणारी गोष्ट अमुकच आहे असे जाणणे
  • वाक्यात प्रयोग - मी त्यांना आधिपासूनच ओळखत होते.
  • एक तरह का - जाणणे
ओळखणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ओळखण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
  • समानार्थी शब्द - ओळख
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - ओळख
ओळखणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे
  • वाक्यात प्रयोग - मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.
  • एक तरह का - जाणणे
ओळखणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीतील फरक समजणे
  • वाक्यात प्रयोग - बरोबर आणि चूकीच्या गोष्टी ओळख.
  • एक तरह का - जाणणे
ओळखणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याचा स्वभाव ओळखणे
  • वाक्यात प्रयोग - मी तिला समजू शकलो नाही.
  • समानार्थी शब्द - समजणे
  • एक तरह का - जाणणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design