मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ऐकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कानानी शब्द, ध्वनी जाणणे
  • वाक्यात प्रयोग - तो दर चतुर्थीला सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - ऐकणे , लपूनछपून ऐकणे
ऐकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दखल घेणे
  • वाक्यात प्रयोग - त्याची विनंती राजाने ऐकली.
  • एक तरह का - ऐकणे
ऐकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आपली निंदा किंवा ओरडा श्रवण करणे
  • वाक्यात प्रयोग - आज सकाळी-सकाळी सासूकडून मी खूप ऐकले.
  • एक तरह का - ऐकणे
ऐकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गोष्टी समोरासमोर येऊ देणे
  • वाक्यात प्रयोग - न्यायाधीशाने फिर्यादी व आरोपी या दोघांच्या गोष्टी ऐकली.
  • एक तरह का - ऐकणे
ऐकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याने सांगितल्याप्रमाणे वागणे
  • वाक्यात प्रयोग - मोठ्यांचे नेहमी ऐकावे
  • एक तरह का - आज्ञा पाळणे
ऐकणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ऐकण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - हरिनामाचे श्रवण करावे.
  • समानार्थी शब्द - श्रवण
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - शारीरिक क्रिया
  • प्रकार - कानोसा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design