मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
आसामी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा
  • वाक्यात प्रयोग - त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
आसामी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आसाम ह्या प्रांताचा रहिवासी
  • वाक्यात प्रयोग - त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - रहिवासी
आसामी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा
  • वाक्यात प्रयोग - मला आसामी बोलता येते."
  • समानार्थी शब्द - असमिया
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाषा
आसामी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - आसाम येथील पहिवासी
  • वाक्यात प्रयोग - आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.
आसामी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित
  • वाक्यात प्रयोग - मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
आसामी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - खंडाने शेत करणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - खंडकर्‍यांना जमिनींचे वाटप केले.
  • समानार्थी शब्द - खंडकरी , असामी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शेतकरी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design