मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
आवृत्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या पुस्तक इत्यादींच्या एकावेळेला प्रकाशित झालेल्या प्रतींचा समूह वा त्यातील प्रत्येक प्रत
  • वाक्यात प्रयोग - माझ्याकडे दामल्यांच्या व्याकरणाची पहिली आवृत्ती आहे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मुद्रण
आवृत्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे
  • वाक्यात प्रयोग - अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
  • समानार्थी शब्द - अभ्यास , सराव , अनुशीलन
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - युद्धाभ्यास , रियाज , सवय , तालीम
आवृत्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट किंवा काम पुन्हा पुन्हा होण्याची किंवा करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - ह्या वाक्यात राम ह्या शब्दाची तीन वेळा पुनरावृत्ती झाली आहे.
  • समानार्थी शब्द - पुनरावृत्ती , आवर्तन , उजळणी
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - सराव , पुनरुक्ती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design