मराठी शाब्दबंध (Marathi Wordnet)

मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश (A Lexical Database for Marathi)

भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्र
भारतीय तंत्रज्ञानसंस्था मुंबई
View in English

मराठी शाब्दबंध

मराठी शाब्दबंध म्हणजे मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश. ह्यात शब्द आणि अर्थ ह्यामधील विविध संबंध दाखवले जातात. शाब्दबंधात सध्या फक्त संच (समानार्थी शब्दांचा समूह) तयार झाले असून संबंधानुसार त्यांच्या जोडणीचे काम अजून झालेले नाही. शाब्दबंधात शब्द नोंदवण्याचे काम २००२ सालापासून सतत चालू आहे.

  • ह्या संकेतस्थळावर मराठी मजकूर दिसण्यासाठी युनिकोड ही प्रणाली वापरली जाते.
  • युनिकोड-प्रणाली बसवल्याशिवाय मराठी शाब्दबंधातील मजकूर वाचता येणार नाही.
  • युनिकोड-प्रणाली बसवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ही धारिका पाहावी.
  • देवनागरीत लिहिण्यासाठी कळपाटाचा आराखडा(चित्र) पाहावा.
  • मराठी शाब्दबंध विंडोज् २००० (Windows 2000), विंडोज् एक्सपी (Windows XP) आणि विंडोज् एनटी (Windows NT) ह्यांवर अधिक व्यवस्थित दिसतो.
  • इंटरनेट एक्स्प्लोअररवर मजकूर नीट दिसत नसल्यास उंदराची(माउस) उजवी कळ टिकटिकवा आणि क्रमाने EncodingUTF-8 ह्या खुणांवर टिकटिकवा.
  • लिनक्सच्या नवीन (इसवी सन २००५ नंतरच्या) आवृत्त्यांत युनिकोड वापरून लिहिलेला देवनागरी मजकूर नीट दिसतो. पण लिहण्यात अजुनही अडचणी आहेत. लिनक्सच्या जुन्या आवृत्त्यांत मजकूर नीट दिसत नाही. विंडोज् ९८ मध्ये मजकूर नीट दिसण्याची शाश्वती नाही.

प्रतिक्रिया नोंदवा.
ह्यापूर्वीच्या प्रतिक्रिया पहा.
शाब्दबंधाविषयी व त्यातील नोंदीविषयी काही सूचना असल्यास श्रद्धा (shraddha[at]cse.iitb.ac.in) वा सुशांत (sushant[at]cse.iitb.ac.in) ह्यांच्याशी संपर्क साधावा.
[संबंधित शब्द: मराठी, शब्दकोश, शाब्दबंध, संच ]

.

.