मराठी शाब्दबंध (Marathi Wordnet)

मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश (A Lexical Database for Marathi)

मराठीशाब्दबन्ध
 
View in English


मराठी शाब्दबंध म्हणजे मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश. ह्यात शब्द आणि अर्थ ह्यामधील विविध संबंध दाखवले जातात. शाब्दबंधात सध्या फक्त संच (समानार्थी शब्दांचा समूह) तयार झाले असून संबंधानुसार त्यांच्या जोडणीचे काम अजून झालेले नाही. शाब्दबंधात शब्द नोंदवण्याचे काम २००२ सालापासून सतत चालू आहे.

मराठी शाब्दबंध (मराठी वर्डनेट) जीएनयू जीपीएल (ग्नू सार्वजनिक परवाना) ३.० व शब्दकोश जीएनयू एफडीएल (फ्री डॉक्युमेंटेशन लायसेंस) अंतर्गत उपलब्ध करून दिला आहे. ह्या शब्दकोशाचा वापर किंवा डाऊनलोड करण्यापूर्वी कृपया परवाना अटी वाचा.


मराठी शाब्दबंध प्रकल्पास टी.डी.आय.एल. ( भारतीय भाषा प्रौद्योगिकी प्रसारण व विस्तारण केंद्र ) द्वारा निधी उपलब्ध झाला आहे.

 व्यावसायिक वापरासाठी, कृपया पाहा

प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य,
भारतीय भाषा प्रौद्योगिकी केंद्र ( CFILT ) ,
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग ,
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान - मुंबई , पवई - 400 076 .

डीन (आर. अँड डी.) आई. आई. टी. मुंबई फॉर्मवर प्रतिहस्ताक्षर करणार आणि त्याची प्रत तुम्हाला पाठविली जाईल

ह्यापूर्वीच्या प्रतिक्रिया पहा.
शाब्दबंधाविषयी व त्यातील नोंदीविषयी काही सूचना असल्यास लता पोफळे(lata[at]cse.iitb.ac.in) ह्यांच्याशी संपर्क साधावा.
[संबंधित शब्द: मराठी, शब्दकोश, शाब्दबंध, संच ]


.

.