१७६४    QC
साली    NN
प्रथम    QO
फ्रेंचांनी    NN
ताबा    NN
मिळवलेली    VM
बेटे    NN
त्वरित    RB
स्पेनच्या    NN
स्वाधीन    JJ
केली    VM
जे    PRP
त्याकाळी    PRP
लॅटिन    NN
अमेरिकेलगतच्या    NN
प्रांतावर    NN
राज्य    NN
करत    VM
होते    VAUX
.    SYM
असे    PRP
असले    VM
तरी    CC
स्पेन्यांनी    NN
फक्त    QF
पश्चिम    NN
फॉकलंडवर    NN
स्वतःचे    PRP
राज्य    NN
प्रस्थापित    JJ
केले    VM
आणि    CC
त्यानंतर    PRP
१७६५    QC
साली    NN
ब्रिटिशांनी    NN
पूर्वेकडील    NN
बेटांवर    NN
ताबा    NN
मिळवला    VM
.    SYM
१८१६पर्यंत    NN
दोन्ही    QC
सत्तांनी    NN
आपापली    PRP
ठाणी    NN
हलवली    VM
आणि    CC
आणि    CC
फॉकलंड    NN
बेटावर    NN
कोणीही    QW
कायमचे    JJ
वास्तव्य    NN
करणारे    VM
राहिले    VAUX
नाही    VAUX
.    SYM
नुकतेच    RB
स्वतंत्र    JJ
झालेल्या    VM
अर्जेंटिनातून    NN
कायमची    JJ
वसाहत    NN
करण्यासाठी    VM
१८२०    QC
साली    NN
एक    QC
जहाज    NN
पाठवण्यात    VM
आले    VAUX
.    SYM
पण    CC
१८३२    QC
सालच्या    NN
ब्रिटिशांच्या    NN
मोहिमेत    NN
ते    PRP
हाकलण्यात    VM
आले    VAUX
.    SYM
पुढच्याच    NST
वर्षात    NN
ब्रिटिशांनी    NN
फॉकलंडवर    NN
आपले    PRP
सार्वभौमत्व    NN
जाहीर    JJ
केले    VM
.    SYM
अर्जेंटिनाने    NN
ब्रिटिशांच्या    NN
सार्वभौमत्वाला    NN
मान्यता    NN
देण्याचे    VM
नाकारले    VM
आणि    CC
तेव्हापासून    PRP
सतत    RB
आपल्या    PRP
सार्वभौमत्वाचा    NN
दावा    NN
लावून    VM
धरला    VAUX
.    SYM
इसलास    NN
मालविनास    NN
ह्या    RP
मूळ    JJ
फ्रेंच    NN
रहिवाशांनी    NN
आपल्या    PRP
देशातील    NN
सेंट    NN
मालो    NN
ह्या    RP
बंदरावरून    NN
नाव    NN
दिलेल्या    VM
बेटांवरील    NN
ब्रिटिशांची    NN
छावणी    NN
जेव्हा    CC
१९८२    NN
मध्ये    PSP
अर्जेंटिनेच्या    NN
दलाने    NN
काबीज    NN
केली    VM
आणि    CC
लष्करी    JJ
तळ    NN
स्थापिला    VM
तो    PRP
पर्यंत    PSP
ह्या    DEM
दाव्याचा    NN
राजनैतिक    NN
मार्गाद्वारे    NN
अधून    NN
मधून    NST
पाठपुरावा    NN
केला    VM
गेला    VAUX
.    SYM
तह    NN
आणि    CC
मध्यस्थी    NN
करण्याचे    VM
सर्व    QF
प्रयत्न    NN
फसल्यानंतर    VM
आणीबाणीच्या    NN
परिस्थितीच्या    NN
सुरुवातीलाच    NN
पाठविलेल्या    VM
ब्रिटिश    NN
कृतिदलाला    NN
प्रवास    NN
सुरू    JJ
ठेवण्याची    VM
आणि    CC
अर्जेंटिनाच्या    NN
सैन्यांला    NN
गुंतवून    VM
ठेवण्याची    VAUX
आज्ञा    NN
देण्यात    VM
आली    VAUX
.    SYM
हल्ल्यानंतर    NN
१०    QC
आठवड्यांनी    NN
१४    QC
जून    NN
रोजी    NN
अर्जेंटिनाने    NN
औपचारिकरीत्या    RB
शरणागती    NN
पत्करली    VM
.    SYM
दोन्ही    QC
सरकारांमध्ये    NN
झालेल्या    VM
नंतरच्या    NST
संपर्कातून    NN
हे    RP
दिसून    VM
आले    VAUX
की    CC
सार्वभौमिकतेचा    NN
मुद्दा    NN
हा    RP
एक    QC
मोठा    JJ
अडथळा    NN
आहे    VM
आणि    CC
फॉकलंड    NN
बेटाचा    NN
मुद्दा    NN
हा    RP
नजीकच्या    NST
भविष्यात    NN
अर्जेंटिनाच्या    NN
विदेशी    JJ
धोरणाचा    NN
एक    QC
महत्त्वाचा    NN
पैलू    NN
राहील    VM
.    SYM
पांच    NN
वेगवेगळ्या    JJ
जातींच्या    NN
पेग्विनांपासून    NN
देवमाशापर्यंत    NN
अशा    DEM
बाहुल्याने    NN
आढळणार्‍या    VM
समुद्री    JJ
जीवांचे    NN
आणि    CC
स्टेन्ले    NN
बंदराभोवती    NN
घिरट्या    NN
घालणार्‍या    VM
समुद्रपक्ष्यांचे    NN
फॉकलंड    NN
बेट    NN
हे    RP
वसतिस्थान    NN
आहे    VM
.    SYM
एकोणीसाव्या    QC
शतकातील    NN
जहाजांचे    NN
अवशेष    NN
शोधाची    NN
वाट    NN
पाहात    VM
आहेत    VAUX
तर    CC
१९८२    QC
सालात    NN
झालेल्या    VM
संघर्षातील    NN
गूस    NN
ग्रीन    NN
आणि    CC
पेबल    NN
आयलंड    NN
ह्यांसारखी    PRP
रणक्षेत्रे    NN
पर्यटन    NN
केंद्रे    NN
बनली    VM
आहेत    VAUX
.    SYM
१४९६    QC
साली    NN
स्पेन्यांनी    NN
फ्रेंच    NN
गियाना    NN
ह्या    DEM
ठिकाणाचा    NN
शोध    NN
लावला    VM
आणि    CC
१५०३    QC
आणि    CC
१५०४    QC
ह्या    RP
सालात    NN
त्यांनी    PRP
आपल्या    PRP
थोड्याफार    QF
वसाहती    NN
स्थापन    NN
केल्या    VM
.    SYM
एका    QC
शतकानंतर    NN
फ्रेंच    NN
पहिल्यांदा    QO
तिथे    PRP
आले    VM
.    SYM
नंतरच्या    RB
२००    QC
दोनशे    QC
वर्षात    NN
सत्तेत    NN
बरेच    QF
फेरबदल    NN
झाले    VM
१८१७    QC
सालापर्यंत    NN
त्या    DEM
क्षेत्रावर    NN
फ्रेंचांची    NN
सत्ता    NN
पक्की    JJ
होईतो    NN
सत्ता    NN
आलटूनपालटून    VM
फ्रेंच    NN
ब्रिटेन    NN
नेदर्लंड्स    NN
आणि    CC
पोर्तुगाल    NN
ह्याच्या    PRP
हाती    NN
होती    VM
.    SYM
सोन्याचा    NN
शोध    NN
लागल्यानंतर    VM
१८५०    QC
सालात    NN
वसाहतीने    NN
अल्पकालीन    JJ
भरभराटीचा    NN
आनंद    NN
उपभोगला    NN
परंतु    CC
नंतर    NST
झालेल्या    VM
अवनतीची    NN
पूर्णपणे    RB
भरपाई    NN
कधीच    QW
झाली    VM
नाही    VAUX
.    SYM
१९४६साली    NN
फ्रेंच    NN
गियानाला    NN
फ्रेंच    NN
समुद्रपारविभागाचा    NN
दर्जा    NN
देण्यात    VM
आला    VAUX
ज्याद्वारे    PRP
तो    PRP
भाग    NN
फ्रेंच    NN
राष्ट्राचा    NN
अविभाज्य    JJ
अंग    NN
बनला    VM
.    SYM
तरीपण    NN
ते    PRP
क्षेत्र    NN
मोठ्या    QF
प्रमाणावर    NN
पॅरिसकडून    NN
दुर्लक्षित    JJ
राहिले    VM
आणि    CC
१९७०सालात    NN
नागरी    JJ
असंतोष    NN
भडकेपर्यंत    NN
खालावत    VM
राहिले    VAUX
.    SYM
सुरक्षात्मक    NN
कठोर    JJ
कारवाईनंतर    NN
केंद्र    NN
शासनाने    NN
बर्‍याच    QF
सुधारणा    NN
करण्याचे    VM
वचन    NN
दिले    VM
.    SYM
मित्तेराँ    NN
ह्यांच्या    PRP
अध्यक्षीय    JJ
कारकिर्दीत    NN
१९८२-८३सालात    QC
सुधारणांच्या    NN
मालिकांचा    NN
समावेश    NN
होईपर्यंत    VM
त्या    DEM
प्रत्यक्षात    NN
आल्या    VM
नाहीत    VAUX
.    SYM
काही    QF
प्रमाणात    NN
विकेंद्रीकरणही    NN
झाले    VM
.    SYM
स्थानिक    JJ
बाबी    NN
आता    NN
प्रादेशिक    JJ
परिषद    NN
हाताळू    VM
लागल्या    VAUX
आहेत    VAUX
.    SYM
कॅरिबियन    NN
आणि    CC
अमेझॉन    NN
ह्यांच्यामध्ये    PRP
असण्याच्या    VM
आदर्श    JJ
भौगोलिक    NN
स्थितीचा    NN
फ्रेंच    NN
गियानाला    NN
फायदा    NN
आहे    VM
.    SYM
इथले    PRP
पर्यावरण    NN
खूप    INTF
समृद्ध    JJ
आहे    VM
ह्यात    PRP
फारसे    QF
आश्चर्य    NN
नाही    VM
.    SYM
काळजीपूर्वक    RB
जपलेल्या    VM
प्रदेशातील    NN
कित्येक    QF
संरक्षित    JJ
प्रजातींची    NN
पाहणी    NN
करण्याचा    VM
लाभ    NN
पर्यटकांना    NN
मिळू    VM
शकतो    VAUX
.    SYM
फ्रेंच    NN
गियानाला    NN
बहुरंगी    NN
आणि    CC
बहुविध    NN
सांस्कृतिक    JJ
पार्श्वभूमी    NN
लाभलेली    VM
आहे    VAUX
.    SYM
मूळ    JJ
प्रदेश    NN
शोधलेला    VM
प्रदेश    NN
आणि    CC
गुलामगिरीतील    NN
प्रदेश    NN
अशा    RP
आजच्या    NN
समाजाच्या    NN
जवळपास    NST
सर्वच    QF
भागांवर    NN
फ्रेंच    NN
गियानाच्या    NN
असामान्य    JJ
इतिहासाच्या    NN
पाऊलखुणा    NN
उमटलेल्या    VM
आहेत    VAUX
.    SYM
इलिज    NN
द्यू-साल्यू    VM
हे    RP
राजकीय    JJ
कैद्यांना    NN
ठेवण्यात    VM
येणारे    VAUX
कुप्रसिद्ध    NN
डेव्हिल्स    NN
बेट    NN
माऊंट    NN
फॉवर्ड    NN
सॅं-लोरां-द्यू-मारॉनी    NN
रवानगी-तुरुंग    NN
आणि    CC
ईराकुबो    NN
चर्च    NN
ह्यांचा    PRP
यात    PRP
समावेश    NN
होतो    VM
आणि    CC
जवळपास    RB
सर्वच    QF
पौराणिक    JJ
स्थळांच्या    NN
संदर्भात    NN
हे    RP
लक्षात    NN
येऊ    VM
शकते    VAUX
.    SYM
फ्रेंच    NN
गियाना    NN
हा    RP
सामाजिक    JJ
प्रगतीचा    NN
प्रदेशही    NN
आहे    VM
आणि    CC
कूरू    NN
ह्या    RP
प्रमुख    JJ
फ्रेंच    NN
अवकाशकेंद्रावरून    NN
दिसून    VM
येते    VAUX
की    CC
तो    PRP
आधुनिकतेचे    NN
प्रतीकही    NN
आहे    VM
.    SYM
अस्सल    JJ
संस्कृतींच्या    NN
परिचयापासून    NN
ते    PRP
चर्मकश्यप    NN
कासवांचा    NN
जन्म    NN
बघण्यापर्यंत    VM
कैदी    NN
म्हणून    CC
बंदिवसाहतीत    NN
राहण्यापासून    VM
ते    PRP
भव्य    JJ
नद्यांमधे    NN
कनूमधून    NN
प्रवास    NN
करण्यापर्यंत    VM
सोन्याच्या    NN
खाणीतून    NN
सोने    NN
मिळविण्यासाठी    VM
रोवळणी    NN
करण्यापासून    VM
ते    PRP
टुकन    NN
पक्ष्यांची    NN
भरारी    NN
पाहण्यापर्यंत    VM
किंवा    CC
एरीयनमधून    NN
निघणाऱ्या    VM
बाष्पाच्या    NN
रेघेचा    NN
मागोवा    NN
घेण्यापर्यंत    VM
अनेक    QF
गोष्टी    NN
फ्रेंच    NN
गियानात    NN
अनुभवायला    VM
मिळतात    VAUX
.    SYM
१६व्या    NN
शतकाच्या    NN
सुरवातीला    NN
जेव्हा    CC
दक्षिण    NN
अमेरिकेच्या    NN
उत्तरेकडील    NN
समुद्रकिनारी    NN
कोलंबस    NN
पोहोचला    VM
तेव्हा    PRP
किनारपट्टीलगत    NN
राहणारे    VM
अरवाक    NN
आणि    CC
आतील    JJ
भागात    NN
राहणारे    VM
कॅरीब    NN
या    RP
दोन    QC
भिन्न    JJ
गटांची    NN
वस्ती    NN
आताच्या    NN
गियानात    NN
होती    VM
.    SYM
असे    PRP
असले    VM
तरी    CC
स्पेन्यांना    NN
ह्या    DEM
प्रदेशाचे    NN
आकर्षण    NN
नव्हते    VM
आणि    CC
इसवी    NN
सन    NN
१६१६च्या    NN
आसपास    NN
या    DEM
प्रदेशात    NN
डचांनी    NN
प्रथमच    QO
युरोपीय    JJ
अस्तित्व    NN
प्रस्थापित    JJ
केले    VM
.    SYM
(त्याच्या)    NN
केंद्रस्थानी    NN
ईसाक्यूबो    NN
नदीच्या    NN
मुखातील    NN
व्यापारी    NN
ठाणे    NN
होते    VM
ज्याचे    PRP
नियंत्रण    NN
डच    NN
वेस्ट    NN
इंडिया    NN
कंपनी    NN
त्यानंतर    PRP
प्रस्थापित    JJ
केलेल्या    VM
काही    QF
ठाण्यांसह    NN
करत    VM
होती    VAUX
.    SYM
१८व्या    QC
शतकाच्या    NN
अखेर    RB
नेपोलियनी    NN
युद्धांची    NN
अचानक    RB
सुरवात    NN
होऊन    VM
तणावाचा    NN
काळ    NN
निर्माण    NN
झाल्यावर    VM
हा    DEM
प्रांत    NN
अनेक    QF
वेळा    NN
डच    NN
ब्रिटीश    NN
व    CC
फ्रेंच    NN
ह्यांच्याकडे    PRP
हस्तांतरित    JJ
झाला    VM
.    SYM
अखेर    RB
१८१५तील    NN
नेपोलियनच्या    NN
पाडावानंतर    NN
ब्रिटीश    NN
प्रबळ    JJ
झाले    VM
.    SYM
१९९६साली    NN
स्वातंत्र्य    NN
मिळेपर्यंत    VM
हा    DEM
प्रांत    NN
ब्रिटीश    NN
गियानाची    NN
वसाहत    NN
म्हणून    CC
घोषित    JJ
करण्यात    VM
आला    VAUX
होता    VAUX
.    SYM
१८३४मधे    NN
गुलामगिरीवर    NN
सरकारी    JJ
बंदी    NN
आल्यानंतर    VM
शेतमालकांनी    NN
भारतातून    NN
मजुरांची    NN
आयात    NN
करण्यास    VM
सुरवात    NN
केली    VM
.    SYM
बहुतांशी    QF
शेतीच्या    NN
प्रदेशात    NN
रहाणाऱ्या    VM
भारतीयांनी    NN
विशेषतः    RB
डेमेराराभोवती    NN
आता    NN
सर्वांत    INTF
मोठा    JJ
वंशीय    JJ
गट    NN
निर्माण    NN
केला    VM
आहे    VAUX
.    SYM
अमेरिकी    NN
युरोपीय    JJ
(पोर्तुगीज    NN
ब्रिटीश    NN
आणि    CC
डच)    NN
आणि    CC
चीनी    NN
हे    RP
इतर    JJ
स्थलांतरित    JJ
होते    VM
.    SYM
गियानाच्या    NN
आकर्षणाचा    NN
पल्ला    NN
त्याची    PRP
राजधानी    NN
जॉर्जटाऊन    NN
येथे    PRP
खांबांवर    NN
वसवलेल्या    VM
१९व्या    NN
शतकातील    NN
लाकडी    JJ
घरांपासून    NN
ते    PRP
पोटारो    NN
नदीकाठच्या    NN
नायगारा    NN
धबधब्याच्या    NN
पाचपट    NN
उंच    JJ
अशा    RP
उत्तुंग    JJ
कायटूर    NN
धबधब्याच्या    NN
थक्क    JJ
करणाऱ्या    VM
नैसर्गिक    JJ
मोहकतेपर्यंत    NN
आहे    VM
.    SYM
वर्षावने    NN
समुद्रकिनारे    NN
(सॅव्हाना)    NN
गवताळ    NN
वृक्षहीन    NN
मैदाने    NN
आणि    CC
नद्या    NN
यांचा    PRP
या    DEM
देशातील    NN
मेळ    NN
साहसी    JJ
पर्यटकांना    NN
तंबूतील    NN
मुक्काम    NN
गिर्यारोहण    NN
मासेमारी    NN
आणि    CC
नशीबाची    NN
पुरेशी    JJ
साथ    NN
असेल    VM
तर    CC
रानमांजराचे    NN
(जॅग्वाराचे)    NN
दर्शन    NN
या    RP
सर्वांसाठी    QF
खेचून    VM
घेतो    VAUX
.    SYM
पॅराग्वाय    NN
हा    RP
फारसा    QF
परिचित    JJ
नसलेला    VM
भूवेष्टित    JJ
देश    NN
भूगोल    NN
आणि    CC
राजकारण    NN
ह्यांमुळे    NN
पूर्वीपासून    NST
शेजारील    NN
देशांपासूनदेखील    NN
अलिप्त    JJ
आहे    VM
.    SYM
१८११साली    NN
स्वतंत्र    JJ
झाल्यापासून    VM
पॅराग्वायवर    NN
प्रामुख्याने    NN
हुकुमशाही    NN
राजवटी    NN
आहेत    VM
आणि    CC
त्याने    PRP
शेजारील    NST
देशांविरुद्धची    NN
अनेक    QF
खर्चिक    JJ
युद्धे    NN
पचवली    NN
आहेत    VM
.    SYM
तथापि    CC
पॅराग्वेने    NN
त्याच्या    PRP
राजकीय    JJ
आर्थिक    NN
आणि    CC
भौगोलिक    JJ
परिस्थितीवर    NN
मात    NN
करण्यासाठी    VM
अनेक    QF
पाऊले    NN
उचलली    VM
आहेत    VAUX
आणि    CC
तो    PRP
एक    QC
अधिक    QF
स्वागतार्ह    JJ
प्रतिमा    NN
घडवत    VM
आहे    VAUX
.    SYM
गवताळ    NN
पठारे    NN
ओसाडप्रदेश    NN
खाजणे    NN
दाट    JJ
राने    NN
जंगले    NN
राष्ट्रीय    JJ
उद्याने    NN
जेसुइटांचा    NN
धर्मप्रसार    NN
आणि    CC
दक्षिण    NN
अमेरीकेतील    NN
एक    QC
मोठा    JJ
जंगली    NN
प्रदेश    NN
चाको    NN
अशा    RP
अनेक    QF
आकर्षणांना    NN
हा    DEM
देश    NN
अभिमानाने    NN
मिरवू    VM
शकतो    VAUX
.    SYM
